आई गणपती बाप्पा आले लहानपणी असायची माझी आरोळी फटाक्याच्या आवाजात बाप्पाचे घरी स्वागत होई बाप्प... आई गणपती बाप्पा आले लहानपणी असायची माझी आरोळी फटाक्याच्या आवाजात बाप्पाचे घ...
सृष्टीत जीवनाचे, भान तू गणेशा पूजेत आज पहिला, मान तू गणेशा सृष्टीत जीवनाचे, भान तू गणेशा पूजेत आज पहिला, मान तू गणेशा
आज चतुर्थी भाद्रपदाची उत्सव बघ चालू झाला अजून का रे तुझा आळस नाही गेला...? आज चतुर्थी भाद्रपदाची उत्सव बघ चालू झाला अजून का रे तुझा आळस नाही गेला...?
श्री गणपती एकदंत विघ्नहरा रे महिमा तव सर्व जगी तू चतूरा रे श्री गणपती एकदंत विघ्नहरा रे महिमा तव सर्व जगी तू चतूरा रे
ॐ स्वरुपा ,गौरी नंदना/ करसू वंदना /पूर्ण रुपा// दया के सागर,प्रथम नमन/ करुसू वंदन, /भालचंद्रा// ॐ स्वरुपा ,गौरी नंदना/ करसू वंदना /पूर्ण रुपा// दया के सागर,प्रथम नमन/ करुसू वं...
शिदोरी दिली हो सोबतीला मनोभावाने वंदितो तुला शिदोरी दिली हो सोबतीला मनोभावाने वंदितो तुला